Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशTelangana Election BRS | देशभर पक्षविस्ताराच्या नादात 'बीआरएस'चा गडदेखील गेला; तेलंगणाचे माजी...

Telangana Election BRS | देशभर पक्षविस्ताराच्या नादात ‘बीआरएस’चा गडदेखील गेला; तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री स्वत:चे सिटदेखील वाचवू शकले नाही | Navarashtra (नवराष्ट्र)

Telangana Election BRS | देशभर पक्षविस्ताराच्या नादात ‘बीआरएस’चा गडदेखील गेला; तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री स्वत:चे सिटदेखील वाचवू शकले नाही | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Telangana Election KCR

Telangana Assembly Election Results 2023 : बीआरएस पक्षाचे प्रमुख केसीआर यांना पक्षाचा देशभर विस्तार करणे चांगलेच भोवले आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी केलेले प्रयत्न हाणून पडले. तब्बल 700 गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपूरला येत केसीआर यांनी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, आता तेलंगणात पराभव झाल्याने पुरतं पानिपत झाले आहे.

Telangana Election KCR : काल चार राज्यांच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर सर्वात मोठा झटका ‘बीआरएस’ला बसला असेल, कारण मागील एक-दीड दशकापासून तेलंगणावर एकहाती सत्ता उपभोगल्यानंतर देशभर पक्षाचा विस्तार करण्याच्या नादात तेलंगणातील सत्तादेखील गमावली आहे.

काँग्रेसचे रेवंत रेड्डी ठरले गेमचेंजर




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments