Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकमेकांविरोधात मैदानात; लोकसभेतही सपा देणार...

Political News | काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकमेकांविरोधात मैदानात; लोकसभेतही सपा देणार काँग्रेसला शह | Navarashtra (नवराष्ट्र)

Political News | काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकमेकांविरोधात मैदानात; लोकसभेतही सपा देणार काँग्रेसला शह | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Madhya Pradesh Assembly Election) ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकमेकांविरोधात मैदानात होते. काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उमेदवार जाहीर केले होते.

भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Madhya Pradesh Assembly Election) ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकमेकांविरोधात मैदानात होते. काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उमेदवार जाहीर केले होते. आता समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसला मध्य प्रदेशात शह देण्याच्या उद्देशाने पक्ष कार्यालय बांधण्यासाठी खजुराहो येथे दोन भूखंड खरेदी केले आहेत. भूखंड खरेदी करण्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. खजुराहोमधून समाजवादी पक्ष मध्य प्रदेशच्या राजकारणात आपले अस्तित्व दाखवेल. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सपाने बराच विचार करून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments