Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSwapnil Joshi: एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक; स्वप्नील जोशीच्या फोटोची...

Swapnil Joshi: एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक; स्वप्नील जोशीच्या फोटोची जोरदार चर्चा

Swapnil Joshi: एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक; स्वप्नील जोशीच्या फोटोची जोरदार चर्चा

[ad_1]

Swapnil Joshi Upcoming Movie: मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याचा बेधडक आणि डॅशिंग अंदाज पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. सध्या सोशल मीडियावर स्वप्नीलचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याचा खतरनाक लूक पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की स्वप्नीलला नेमकं झालं तरी काय? चला जाणून घेऊया स्वप्नीलच्या या लूक मागिल रहस्य…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments