Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशEclipse 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होणार,...

Eclipse 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होणार, भारतात दिसणार का?

Eclipse 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होणार, भारतात दिसणार का?

[ad_1]

Solar and Lunar Eclipse 2025 In Marathi : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही खगोलीय घटना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते. त्याचा लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो, असे मानले जाते. नवीन वर्ष २०२५ मध्ये २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणांसह एकूण ४ ग्रहणे होतील. या चार ग्रहणांपैकी एक ग्रहण भारतात दिसणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. या काळात चंद्र सूर्याला काही काळ झाकून ठेवतो. नवीन वर्ष २०२५ मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. त्याचवेळी जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही. त्यामुळे या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. चला जाणून घेऊया २०२५ मध्ये कधी होणार ग्रहण?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments