Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीचा खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आला समोर, भाजप २२ खाती ठेवणार; शिंदे आणि...

महायुतीचा खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आला समोर, भाजप २२ खाती ठेवणार; शिंदे आणि अजित पवारांना काय मिळणार?

महायुतीचा खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आला समोर, भाजप २२ खाती ठेवणार; शिंदे आणि अजित पवारांना काय मिळणार?

[ad_1]

maharashtra government formation : महायुती २.० सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागांवरून विजय मिळवल्याने सरकारमध्ये त्यांच्याकडे २१ ते २२ मंत्रिपदे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या सरकारच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आता समोर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments