Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनViral Video: समुद्रकिनारी योग करत असताना अचानक मोठी लाट आली अन् अभिनेत्रीचा...

Viral Video: समुद्रकिनारी योग करत असताना अचानक मोठी लाट आली अन् अभिनेत्रीचा झाला मृत्यू

Viral Video: समुद्रकिनारी योग करत असताना अचानक मोठी लाट आली अन् अभिनेत्रीचा झाला मृत्यू

[ad_1]

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एका रशियन अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू झाल्याचे दिसत आहे. ही अभिनेत्री समुद्रकिनारी बसून आरामात योग करत असते. पण अचानक मोठी लाट येते आणि सोबत या अभिनेत्रीला देखील वाहून घेऊन जाते. दगडावर जोरात डोके आपटल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ जगभरात व्हायरल होताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments