Tuesday, August 11, 2026
Homeक्रीडाSuhas Yathiraj IAS Officer : आयएएस अधिकाऱ्यानं रचला इतिहास, पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं सलग...

Suhas Yathiraj IAS Officer : आयएएस अधिकाऱ्यानं रचला इतिहास, पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं सलग दुसरं पदक

Suhas Yathiraj IAS Officer : आयएएस अधिकाऱ्यानं रचला इतिहास, पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं सलग दुसरं पदक

[ad_1]

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सुहास यथीराज याने इतिहास रचला आहे. सुहास एल वायने बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरी SL4 प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष सुहासने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही रौप्य पदकाची कमाई केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments