Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रPune hotspot murder : मोबईल हॉटस्पॉट दिला नाही म्हणून चौघांनी केला मॅनेजरचा...

Pune hotspot murder : मोबईल हॉटस्पॉट दिला नाही म्हणून चौघांनी केला मॅनेजरचा खून; हडपसर येथील धक्कादायक घटना

Pune hotspot murder : मोबईल हॉटस्पॉट दिला नाही म्हणून चौघांनी केला मॅनेजरचा खून; हडपसर येथील धक्कादायक घटना

[ad_1]

Pune Hadapsar hotspot murder  : पुण्यात किरकोळ कारणावरून खुनाचे प्रकार वाढले आहे. हडपसर येथे मोबाइल हॉटस्पॉट न दिल्याने चौघांनी रात्री शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका मॅनेजरची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसतांना चार आरोपींना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments