
कसा होतो नशा –
एका स्टडीमध्ये सांगितले आहे की, जेव्हा सापाचे विष शरीरातील रक्तप्रवाहात मिसळते, त्यावेळी सेरोटोनिन, ब्रेडिकिनिन त्याचबरोबर अन्य प्रकारचे रसायने रक्तात मिसळते. यापैकी अनेक रसायनांचा परिणाम नशा करणाऱ्यांच्या मेंदूवर होतो. त्यानंतर झोप येणे किंवा मानसिकदृष्या शांत अनुभूती होते.







