Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune news : खळबळजनक! पुण्यात फ्लॅटमध्ये आढळला पती पत्नीचा मृतदेह; हात पाय...

Pune news : खळबळजनक! पुण्यात फ्लॅटमध्ये आढळला पती पत्नीचा मृतदेह; हात पाय होते बांधलेले, हत्या की आत्महत्या ? गूढ वाढले

Pune news : खळबळजनक! पुण्यात फ्लॅटमध्ये आढळला पती पत्नीचा मृतदेह; हात पाय होते बांधलेले, हत्या की आत्महत्या ? गूढ वाढले

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या आहे की की आत्महत्या या बाबत काहीही माहिती नाही. घटणास्थळावर कोणत्याही प्रकारच्या झटापटीच्या खुणा नव्हत्या. तसेच घरात कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट देखील सापडलेली नाही. घरातील दरवाजे आणि खिडक्या देखील आतून बंद होत्या. दोघांचे हात समोरच्या बाजूने बांधले होते. यामुळे ही हत्या की आत्महत्या हे सांगणे कठीण आहे. दरम्यान, दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. यानंतर त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments