Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | युद्ध थांबवण्यास इस्रायल तयार, पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलं...

Israel Hamas War | युद्ध थांबवण्यास इस्रायल तयार, पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलं ‘हे’ कारण! | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas War | युद्ध थांबवण्यास इस्रायल तयार, पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलं ‘हे’ कारण! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

युद्ध थांबवण्यास इस्रायल तयार, पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलं ‘हे’ कारण!

PM नेतन्याहू म्हणाले, “आम्ही याआधी हल्ले थोड्या काळासाठी थांबवले आहेत. मला विश्वास आहे की आम्ही परिस्थितीची तपासणी करू आणि मानवतावादी मदत, आमच्या ओलीसांसाठी हालचाली सुलभ करू

इस्रायल-हमास युद्धाला (Israel Hamas War) आज एक महिना पूर्ण झाला असून, यादरम्यान इस्रायली लष्कराने हमासवर अनेक हल्ले केले. हल्ल्यांच हे सत्र पुर्णपणे थांबलेलं नाही आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 4,100 मुलांसह 10,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा सगळा विध्वंस पाहता यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले.

हे सुद्धा वाचा

‘हा युद्धविराम नाही’

7 ऑक्टोबरला पासून इस्रायल-हमास युद्ध सुरु आहे. हे युद्ध कधी थांबणार असा प्रश्न जगभरातुन विचारल् जात असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्रायल गाझा पट्टीतून मदत पुरवठ्याच्या प्रवेशासाठी किंवा अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लढाईत थोडा विराम देईल. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता पुन्हा एकदा युद्धबंदीचे आवाहन फेटाळण्यात आले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments