Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रsindhudurg news : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला गालबोट; सिंधुदुर्गच्या समुद्रात बोट उलटल्याने तीन...

sindhudurg news : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला गालबोट; सिंधुदुर्गच्या समुद्रात बोट उलटल्याने तीन खलाशांचा मृत्यू

[ad_1]

राज्यभरात सोमवारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच सिंधुदुर्गातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या खलाशांची बोट उलटल्याने समुद्रात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून चार जण प्रवास करत होते. मात्र, समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडावर आपटून उलटली आणि चारही जण समुद्रात बुडाले. यातील एकजण पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला तर तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments