Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रShivneri Shiv Jayanti : किल्ले शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव! पोलिसांचा चोख बंदोबस्त, असा...

Shivneri Shiv Jayanti : किल्ले शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव! पोलिसांचा चोख बंदोबस्त, असा आहे कार्यक्रम

Shivneri Shiv Jayanti : किल्ले शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सव! पोलिसांचा चोख बंदोबस्त, असा आहे कार्यक्रम

[ad_1]

गडावर विविध कार्यक्रम

जुन्नर शहरात गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही ३९४ वी जयंती आहे. यामुळे राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ ‘चे आयोजन केले आहे. यात पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्रि मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments