Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशखळबळजनक! आधी मुलाच्या डोक्यात झाडली गोळी, नंतर स्वत:ला संपवलं; वडिलांनी उचललं टोकाचं...

खळबळजनक! आधी मुलाच्या डोक्यात झाडली गोळी, नंतर स्वत:ला संपवलं; वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

खळबळजनक! आधी मुलाच्या डोक्यात झाडली गोळी, नंतर स्वत:ला संपवलं; वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

[ad_1]

पोलिसांनी सांगितले की, खून आणि नंतर आत्महत्येची घटना घडल्यानंतर शेजारी राहणाऱ्या राम स्वरूपच्या भावासह अनेक लोक घटनास्थळी पोहोचले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या व्यक्तीकडे शस्त्र कसे आले याचाही आम्ही तपास करत आहोत, असे एसएचओने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments