Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनShivangi Joshi: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी

Shivangi Joshi: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी

Shivangi Joshi: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी

[ad_1]

शिवांगीने हे फोटो शेअर करत ‘सर्वांना नमस्कार, गेले काही दिवस माझ्यासाठी कठीण होते. माझ्या किडनीला इन्फेक्शन झाले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की कुटुंबीय, मित्रपरिवार, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मी आता ठिक आहे. आपले शरीर, मन आणि आत्मा यांची योग्य काळजी घ्यायला हवी हे लक्षात आणण्यासाठी मी पोस्ट लिहिली आहे. तुम्हाला कायम हायड्रेटेड रहायला हवे’ या आशयाचे कॅप्शन तिने फोटो शेअर करत दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments