Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनShivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

[ad_1]

खानदेशातून असणाऱ्या विशालच्या कलेची जिद्द या गाण्यातून पडद्यावर रेखाटतेय. विशाल राठोडसोबत या गाण्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब झळकत असून, व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘म्याड केलंस तू’ म्हणत प्रेमाची परिभाषा मांडणारे असे आणि तरुणाईला भुरळ पाडणारे हे अल्बम साँग रसिकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. १२ मार्चला या गाण्याचा टीझर आला होता, तेव्हापासून या गाण्याची चर्चा सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments