Tuesday, September 15, 2026
Homeक्रीडाSheetal Devi : दोन्ही हात नसलेली तिरंदाज, पायांनी बाण उचलून खांद्याच्या साहाय्याने...

Sheetal Devi : दोन्ही हात नसलेली तिरंदाज, पायांनी बाण उचलून खांद्याच्या साहाय्याने अचूक निशाणा लावते, व्हिडीओ पाहा

[ad_1]

भारताची तिरंदाज शीतल देवी हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिने महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड ओपनर रँकिंग फेरीत चमकदार कामगिरी केली आणि दुसरे स्थान मिळविले. विशेष म्हणजे तिरंदाज शीतल देवीला दोन्ही हात नाहीत. अशाही स्थितीत तिने खूपच प्रभावी कामगिरी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments