Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रमुलीला भेटायला मुंबईला निघालेल्या जळगावच्या वृद्ध व्यक्तीस ट्रेनमध्ये शिवीगाळ व मारहाण, गोमांस...

मुलीला भेटायला मुंबईला निघालेल्या जळगावच्या वृद्ध व्यक्तीस ट्रेनमध्ये शिवीगाळ व मारहाण, गोमांस बाळगल्याचा संशय

[ad_1]

एक्स्प्रेस ट्रेनमधून गोमांस तस्करी करत असल्याच्या संशयावरून एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ ही घटना घडली.  रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) शनिवारी ही माहिती दिली. या आठवड्याच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जीआरपीने याबाबत चौकशी सुरू केली आहे. या व्हिडिओमध्ये डझनभर लोक ट्रेनमध्ये एका व्यक्तीवर हल्ला करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments