Monday, September 7, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar: संतोष देशमुख यांच्या मुलीचे शिक्षण ते कुटुंबाचे संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद...

Sharad Pawar: संतोष देशमुख यांच्या मुलीचे शिक्षण ते कुटुंबाचे संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा

Sharad Pawar: संतोष देशमुख यांच्या मुलीचे शिक्षण ते कुटुंबाचे संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा

[ad_1]

Sharad Pawar News: राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. नागपुरात सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक परभणी आणि बीडच्या घटनांवरून फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या मस्साजोग येथे जाऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या मुलीचे संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. तसेच देशमुख कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments