Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar: शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार, जाणून घ्या त्यामागचे कारण

Sharad Pawar: शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार, जाणून घ्या त्यामागचे कारण

[ad_1]

MVA Press Conference Today: महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत जिथे जिथे रोड शो आणि सभा घेतल्या, त्या ठिकाणी महाविकास आघाडीने विजय मिळवला, असा शरद पवार यांनी भाजपला चिमटा काढला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments