
[ad_1]
sharad pawar rally in kolhapur : कोल्हापुरात २५ ऑगस्ट रोजी दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सभेचे अध्यक्ष असणार असून सभेपूर्वी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.
[ad_2]
Source link
