
[ad_1]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या केल्यानंतर जावयानेही आत्महत्या केली आहे. कौटुंबीक वादातून जावयाने हे हत्याकांड केल्याचे समोर येत आहे. झोपेत असतानाच मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास जावयाने हे हत्याकांड केले.
[ad_2]
Source link
