Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात...

Sharad Pawar : अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली नाही; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar : अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली नाही; शरद पवारांचे मोठे विधान

[ad_1]

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बद्दल मोठे विधान केले आहे. बारामती येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, अजित पवार हे आमचेच नेते आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्ष फुटला असे होत नाही. जेव्हा मोठा गट पक्षातून बाहेर पडतो तेव्हा फुट म्हणावी लागेल. दरम्यान, पवार यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments