Shakti Kapoor : सुनील पाल, मुश्ताक खाननंतर होणार होते शक्ती कपूरचे अपहरण! पोलिसांनी उधळला मोठा डाव

0
14
Shakti Kapoor : सुनील पाल, मुश्ताक खाननंतर होणार होते शक्ती कपूरचे अपहरण! पोलिसांनी उधळला मोठा डाव


Shakti Kapoor Kidnapping plan : कॉमेडियन सुनील पाल आणि मुश्ताक खान यांच्यानंतर आणखी एक सुपरस्टार अपहरणकर्त्यांच्या निशाण्यावर होता. अभिनेता शक्ती कपूर यांचं देखील किडनॅप होणार असल्याचा प्लॅन नुकताच समोर आला आहे. अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा झाल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर हे सत्य समोर आले आहे. अभिनेता मुश्ताक मोहम्मद खान यांचे दिल्ली विमानतळावरून अपहरण करून लाखो रुपयांची खंडणी मागणारे सर्व आरोपी आता तुरुंगात आहेत. या उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.



Source link