Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनRavindra Mahajani : चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी...

Ravindra Mahajani : चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी करणे टाळले

Ravindra Mahajani : चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी करणे टाळले

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून रविंद्र महाजनी ओळखले जायचे. अतिशय हँडसम अभिनेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाच्या काही महिनाभरातच त्यांची पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशित केले. मात्र प्रकाशित होताच हे पुस्तक चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे रविंद्र महाजनी यांच्या आयुष्यातील काही वादळी खुलासे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments