Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रSET Exam 2024 : भावी प्राध्यापकांसाठी महत्वाची बातमी! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे...

SET Exam 2024 : भावी प्राध्यापकांसाठी महत्वाची बातमी! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेची तारीख जाहीर

[ad_1]

परीक्षेसाठीच्या अर्जाची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर होणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले. शेवटची सेट परीक्षा याच वर्षी २३ मार्चला झाली होती. ज्यात जवळपास सवा लाख विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments