Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रPune Truck accident : अधुरी एक कहाणी! प्रेमविवाहासाठी प्रेयसीला पळवून नेतांना ट्रक...

Pune Truck accident : अधुरी एक कहाणी! प्रेमविवाहासाठी प्रेयसीला पळवून नेतांना ट्रक चालकाचा अपघाती मृत्यू; तरुणी गंभीर

[ad_1]

दरम्यान, पशुखाद्य असलेला ट्रक घेऊन शिंदे आणि त्याची प्रेयसी हे लोणी काळभोर येथील शिंदवणे घाटातून रात्री साडेअकराच्या सुमारास जात असतांना घाटातील वळणावर ट्रकचालक शिंदेचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. यात शिंदे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा तरुणी समोरच जागेवरच मृत्यू झाला. तर तरुणी ही गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. पण शिंदे याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments