Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशSC on Promotion : प्रमोशन हा अधिकार नाही, घटनेत तसं कुठं म्हटलेलं...

SC on Promotion : प्रमोशन हा अधिकार नाही, घटनेत तसं कुठं म्हटलेलं नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SC on Promotion : प्रमोशन हा अधिकार नाही, घटनेत तसं कुठं म्हटलेलं नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

[ad_1]

न्यायमूर्ती पार्डीवाला यांनी निकाल लिहिताना सांगितले की, “प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संस्थेवर निष्ठा दाखवली आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत संस्थेकडून समान वागणूक मिळण्याचा हक्क आहे, असा नेहमीच एक समज असतो.” ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने गुणवत्तेवर आणि सेवाज्येष्ठतेच्या तत्त्वावर पदोन्नतीचा निर्णय घेतल्याने गुणवत्तेवर अधिक भर दिला पाहिजे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments