Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशअलविदा बकवास दुनिया, ये जान तुझ पर कुर्बान…; इन्स्टाग्रामवर ८ पानांची सुसाइड...

अलविदा बकवास दुनिया, ये जान तुझ पर कुर्बान…; इन्स्टाग्रामवर ८ पानांची सुसाइड नोट लिहून डॉक्टर महिलेनं संपवलं जीवन

[ad_1]

मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघेही बरेच दिवस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, परंतु मुलाने ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर दोघेही वेगळे झाले. काही दिवसानंतर जितेंद्र पुन्हा डॉक्टरत रुणीला भेटला. त्याने कुटुंबाच्या आनंदासाठी व त्यांच्या दाबावामुळे दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याचे कबूल केले. मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करीन असे आश्वास देखील त्याने तरुणीला दिले होते. गेल्या सोमवारी दुपारी ३ ते ८ वाजेपर्यंत दोघेही सोबत राहिले, मात्र अचानक जितेंद्रचा लहान भाऊ आला आणि शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याने अनेक आरोप केले. दरम्यान, या वरुण जितेंद्र आणि मृत मुलीच्या कुटुंबीयांचे वाद होऊ लागले. दरम्यान, जितेंद्रने पुन्हा तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणी दुखावली गेल्याने तिने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments