Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रSayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी हाती बांधले घड्याळ! अजित पवारांच्या...

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी हाती बांधले घड्याळ! अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

[ad_1]

Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP : राज्यात विधान सभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय.  तसेच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना देखील वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून तिकीट मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तर काहीजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या, मारत आहेत. या धामधुमीत आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी हाताला घड्याळ बांधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवडण्यात आले आहे. सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या  पक्षात का प्रवेश केला याचे कारण देखील सांगितलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments