Savitribai Phule Jayanti: …तर देश ५० वर्षे मागे गेला असता; मुख्यमंत्र्यांनी केलं सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं कौतुक

0
53
Savitribai Phule Jayanti: …तर देश ५० वर्षे मागे गेला असता; मुख्यमंत्र्यांनी केलं सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं कौतुक

Savitribai Phule Jayanti : ‘महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे देशाला लाभलेलं वरदान आहे. स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्री शिक्षणाची क्रांती केली. समाजाला जगण्याची दिशा दिली. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन अफाट अशा सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. सावित्रीबाई नसत्या तर समाज ५० वर्षे मागे गेला असता, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Source link