Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Goa Expressway: यंदाही कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच! मुंबई-गोवा महामार्ग कामाची नवी डेडलाइन...

Mumbai Goa Expressway: यंदाही कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच! मुंबई-गोवा महामार्ग कामाची नवी डेडलाइन आली समोर

Mumbai Goa Expressway: यंदाही कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच! मुंबई-गोवा महामार्ग कामाची नवी डेडलाइन आली समोर

[ad_1]

Mumbai Goa Expressway latest News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार याची नवी डेडलाईन समोर आली आहे. त्यानुसार कोकणवासीयांचा या मार्गावरून यंदाचा प्रवासही खड्ड्यातूनच होणार आहे.  मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन सरकारने दिली आहे. आता, ३१ डिसेंबर २०२४ ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे.  आधीची डेडलाईन ३१ डिसेंबर २०२३ होती. मात्र या कालावधीत महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments