Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशSatyapal Mailk : मोदी सरकारविरोधात बोलणारे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर...

Satyapal Mailk : मोदी सरकारविरोधात बोलणारे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

[ad_1]

cbi raids satyapal malik house : शेतकरी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापे टाकले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटाता झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सीबीआयने एकूण ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी तपासासंदर्भात सीबीआयच्या पथकाने मलिक यांच्याघरावर छापेमारी केली आहे. दरम्यान, सत्यपाल मलिक यांनीच या प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments