Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनSatvya Mulichi Satavi Mulagi: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?

Satvya Mulichi Satavi Mulagi: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?

Satvya Mulichi Satavi Mulagi: नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?

[ad_1]

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत नुकताच इंद्राणी या नव्या व्यक्तिरेखेने प्रवेश केलेला आहे. ही इंद्राणी कोण आहे, याबद्दल बंटी रूपालीला सांगतो. इंद्राणीला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तिला माणसाच्या मनातलं ओळखू येतं. रूपाली बंटीचं ऐकून इंद्राणीची भेट घ्यायचं ठरवते. आता ही इंद्राणी रूपालीची मदत करणार का, हे आपल्याला झी मराठी वाहिनीवर १९ मार्चला दुपारी २ आणि रात्री ९ वाजता महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments