Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनSatram Rohra Passed Away: 'जय संतोषी माँ' चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे...

Satram Rohra Passed Away: ‘जय संतोषी माँ’ चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन

[ad_1]

सतराम यांच्याविषयी

सतराम रोहरा यांचा जन्म १६ जून १९३९ रोजी सिंध, ब्रिटिश भारतात म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये झाला. स्वातंत्र्यानंतर सतराम यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. यानंतर सतराम यांनी येथूनच आपले शिक्षण पूर्ण केले. निर्माता म्हणून सतराम रोहरा यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शेरा डाकू.’ यानंतर त्याचा ‘रॉकी मेरा नाम’ हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यातूनच त्यांची कारकीर्द पुढे आली. यानंतर त्यांनी ‘जय संतोषी मां’ हा चित्रपट बनवला, जो ब्लॉकबस्टर ठरला. याशिवाय जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे ‘नवाब साहिब’, ‘घर की लाज’, ‘करण’ आणि ‘जय काली’ असे अनेक सिनेमे सतराम यांनी केले होते. सतराम रोहरा हे निर्माते तसेच गायक होते. ‘झुलेलाल’, ‘हाल ता भाजी हालू’, ‘शाल ध्यार ना जमान’ आणि ‘लाडली’ ही गाणी त्यांनी गायली आहेत.
वाचा : ‘धर्मवीर २’ चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments