Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi: एक्सवरही पंतप्रधान मोदींची हवा! थेट एलॉन मस्कने पोस्ट लिहून...

PM Narendra Modi: एक्सवरही पंतप्रधान मोदींची हवा! थेट एलॉन मस्कने पोस्ट लिहून केलं अभिनंदन; म्हणाला…

[ad_1]

एलॉन मस्कने दिल्या शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युट्युब आणि इन्स्टाग्रामवर देखील सक्रिय आहेत. युट्युबवर त्यांचे २.५ कोटी सबस्क्रायबर आहेत. तर, इन्स्टाग्रामवर त्यांचे ९.१ कोटी फॉलोअर्स आहेत. २००९मध्ये ट्विटरवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत या माध्यमातून जनतेशी जोडले गेले आहेत. एक्स असे नामकरण होण्यापूर्वी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव ‘ट्विटर’ असे होते. या बद्दल बोलताना ‘एक्स’ अधिकाऱ्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी कधीच कोणाला अडवले किंवा ब्लॉक केले नाही. एक अधिकारी म्हणाला की, ‘नरेंद्र मोदी एक्सवर खूप सक्रिय आहेत, अनेक सामान्य नागरिकांना ते फॉलो करतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्या मेसेजला प्रतिसाद देतात. त्यांनी कधीही कोणालाही ब्लॉक केले नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments