Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनSatish Kaushik Death: तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल! कलाकारांकडून सतीश कौशिक यांना...

Satish Kaushik Death: तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल! कलाकारांकडून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली

Satish Kaushik Death: तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल! कलाकारांकडून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली

[ad_1]

सतीश कौशिक यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, ‘मला माहिती आहे की, मृत्यू हे जगातील शेवटचे सत्य आहे. पण मी माझ्या जीवनात असा कधीच विचार केला नव्हता की, माझ्या जवळच्या मित्रासाठी कधी असे लिहावे लागेल. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम लागेल. सतीश तुझ्याशिवाय माझे आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments