Satara : नायगाव खंडाळा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुलेंची 193वी जयंती साजरी होणार

0
16



<p>थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सव महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 वा जयंती आज साजरा केला जात आहै. महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या विद्यमाने नायगाव खंडाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लोक त्यांच्या या जन्मगावी येत आहेत.&nbsp;</p>



Source link