Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशमैत्रीच्या नात्याला काळिमा! एक कोटी रुपयांच्या विम्याच्या रक्कमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव करून...

मैत्रीच्या नात्याला काळिमा! एक कोटी रुपयांच्या विम्याच्या रक्कमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव करून मित्राची हत्या

मैत्रीच्या नात्याला काळिमा! एक कोटी रुपयांच्या विम्याच्या रक्कमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव करून मित्राची हत्या

[ad_1]

tamil nadu chennai crime news : तामिळनाडूतील चेन्नईमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने १ कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. एवढेच नाही तर यासाठी आपल्या जवळच्या मित्राचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments