Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनSayaji Shinde: सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, काय झाली दोघात चर्चा?

Sayaji Shinde: सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, काय झाली दोघात चर्चा?

Sayaji Shinde: सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, काय झाली दोघात चर्चा?

[ad_1]

मराठा व कुणबी एकच असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे दोन वेळा उपोषण करून सरकारला जेरीस आणले होते. सरकारने २४ डिसेंबरची डेडलाईन न पाळल्यामुळे येत्या २० जानेवारीपासून जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यावेळी त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments