Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशSarabjeet Singh Khalsa | माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा मारेकरी बेअंत सिंगचा मुलगा...

Sarabjeet Singh Khalsa | माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा मारेकरी बेअंत सिंगचा मुलगा सरबजीत सिंग फरीदकोटमधून निवडणूक लढवणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

Sarabjeet Singh Khalsa | माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा मारेकरी बेअंत सिंगचा मुलगा सरबजीत सिंग फरीदकोटमधून निवडणूक लढवणार! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा मारेकरी बेअंत सिंगचा मुलगा सरबजीत सिंग फरीदकोटमधून निवडणूक लढवणार!

बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा लोकसभा निवडणूक लढवत आहे. सरबजीतसिंग खालसा फरीदकोट राखीव जागेवर बाजी मारत आहेत. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ( Former Prime Minister Indira Gandhi) यांच्यावर गोळ्या झाडणारा त्यांचा सुरक्षा रक्षक बेअंत बेअंत सिंग (Beant Singh) यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा (Sarabjeet Singh Khalsa) लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवत आहे. सरबजीतसिंग खालसा फरीदकोट राखीव जागेवरुन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

कोण आहे सरबजीत सिंग खालसा?

४५ वर्षीय सरबजीत सिंग खालसा हे पंजाबमधील फरीदकोट राखीव संसदीय जागेवरून अपक्ष उमेदवार आहेत. सरबजीत सिंग खालसा हा बेअंत सिंग यांचा मुलगा आहे, जे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे रक्षक होते. 1984 मध्ये बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडून देशात खळबळ उडवून दिली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments