Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रSangli: महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Sangli: महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Sangli: महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

[ad_1]

Sangli News In Marathi: सांगलीच्या शामरावनगर येथील ज्ञानेश्वर कॉलनीत शोष खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे, जेव्हा चिमुकली घराबाहेर खेळण्यासाठी गेली. मात्र, काहीवेळाने ती कुठेच न दिसल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरु केला, तेव्हा घराजवळच्या शोष खड्ड्यात चिमुकलीचा ड्रेस तरंगताना दिसला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments