[ad_1]
गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘आई तुळजाभवानी’ या नव्या मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीचा नवा लूक लाँच करण्यात आला. आता त्या पाठोपाठ आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचे नाव ‘दुर्गा’ असे असून प्रोमो प्रदर्शित झाला आहे.
[ad_2]
Source link
