Friday, September 25, 2026
Homeक्रीडाViral Video : बायोपिक बनवला तर नीरज आणि अर्शदचा रोल कोण करेल?...

Viral Video : बायोपिक बनवला तर नीरज आणि अर्शदचा रोल कोण करेल? दोन्ही खेळाडूंनी दिलं उत्तर, पाहा

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्ताचा अर्शद नदीम यांनी भालाफेकीत वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूने सुवर्णपदक पटकावले तर नीरज चोप्राने दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक पटकावले. यानंतर या दोघांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांबद्दल बोलताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments