Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रPune Airport : बनावट तिकिटांवर विमानातून प्रवास करण्याचा प्रयत्न; पुणे विमानतळावर दोघांना...

Pune Airport : बनावट तिकिटांवर विमानातून प्रवास करण्याचा प्रयत्न; पुणे विमानतळावर दोघांना अटक

[ad_1]

Pune Airport : रेल्वे प्रवासात अनेकजण विनातिकीट प्रवास करत असतात. अनेकदा त्यांच्याकडून रेल्वे प्रशसानाकडून मोठा दंड देखील वसूल केला जातो. मात्र, आता विमानातून देखील फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न पुढे आला आहे. ही घटना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments