Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी हायवेवर आत्तापर्यत २१५ जणांनी प्राण गमावले; सर्वाधिक...

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी हायवेवर आत्तापर्यत २१५ जणांनी प्राण गमावले; सर्वाधिक अपघाताचे कारण आले समोर

[ad_1]

‘ही’ आहेत अपघातांची कारणे

समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई अंतर हे सात तासांवर आले आहेत. या रस्त्यावरून रोज हजारो वाहने येजा करत असतात. मुंबई पुण्यातील अंतर जरी या मार्गामुळे कमी झाले असले तरी विविध कारणांमुळे या मार्गावरील अपघात वाढले आहेत. यात प्रामुख्याने वाहन चालवतांना झोप येणे, हाय स्पीड, रॅश ड्रायव्हिंग, ओव्हरलोड, ड्रंक अँड ड्राइव्ह, स्ट्रैस, रोड हायप्नोसीस आणि डिस्ट्रॅक्शन ही प्रामुख्याने अपघात होण्याची कारणे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments