Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनSamir Choughule Birthday: महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुले यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

Samir Choughule Birthday: महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुले यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

[ad_1]

केवळ टीव्हीच नव्हे, तर समीर चौगुले यांनी आपल्या अभिनयाने मोठा पडदा देखील गाजवला आहे. ‘मुंबई मेरी जान’, ‘आजचा दिवस माझा’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’, ‘विकून टाक’ अशा चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘आंबट-गोड’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कॉमेडीची बुलेट’, ‘कुंकू’, ‘आज के श्रीमान श्रीमती’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर, समीर चौगुले यांनी रंगमंच देखील गाजवला आहे. ‘असा मी असामी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘यदाकदाचित’, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’, ‘श्री बाई समर्थ’, ‘कॅरिऑन हेवन्स’, ‘बेस्ट ऑफ बॉटम्स अप’ अशा काही नाटकांमधून देखील काम केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments