Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड;...

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

[ad_1]

पैशांचा महापूर

राज्यात निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचे तपसात पुढे आले आहे. हे गैर प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे ठीक ठिकाणी तपास नाके उभारण्यात आले आहेत. अनेक संशयित वाहनांना थांबवून तपासणी केली जात आहे. बीड येथे देखील तपासणी दरम्यान एक कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. दरम्यान, संभाजी नगर येथे निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी मोठी रक्कम सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments