Sunday, September 6, 2026
HomeमनोरंजनSamantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचे...

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन!

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन!

[ad_1]

Samantha Ruth Prabhu Father Passes Away : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. समांथाने ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. समंथाने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले की, ‘बाय बाबा! जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत…’ यासोबतच समंथाने एक तुटलेल्या हृदयाचा इमोजी शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments