Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनNaga Chaitanya-Sobhita : नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे विधी सुरू, हळदी...

Naga Chaitanya-Sobhita : नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे विधी सुरू, हळदी सोहळ्यात रंगली वधूची चर्चा!

[ad_1]

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Haldi Ceremony : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. अभिनेत्री समंथा रूथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाला आपली जीवनसाथी बनवणार आहे. नागा आणि शोभिता यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अशातच आता दोघांच्या हळदी सोहळ्याचा व्हिडिओ समोर आला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments